उज्जैन जंक्शन रेल्वे स्थानक
Appearance
(उज्जैन रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
उज्जैन जंक्शन रेल्वे स्थानक हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहराचे मुख्य रेल्वे स्थानक आहे. त्याचा कोड UJN आहे. उज्जैन जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागातील अ श्रेणीचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर ८ फलाट आहेत. [१] [२]
हे स्थानक रतलाम - भोपाळ, इंदूर - नागदा आणि गुना - खंडवा मार्गावर आहे.