उच्चैःश्रवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उच्चैःश्रवस्‌ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

हिंदू मिथकनुसार, देवांनी समुद्र मंथनातून मिळवलेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे, उच्चै:श्रवा ("तीक्ष्ण कानांचा") शूभ्रपांढरा, काळ्या शेपटीचा, सात डोकी असलेला उडता घोडा,[१] औटघटकेचे इंद्रपद मिळाले असता राक्षसांचा दानशूर राजा बळी याने हा घोडा इतर रत्नांसोबत मानव लोकात दान केला , इंद्राने वापस आणला; तसेच राक्षस शूंभा-निशुंभांनीसुद्धा तो इंद्राकडून इतर रत्नांसमवेत जिंकून घेतला[२]

उच्चैःश्रवा बहुतेक वेळा सूर्याचे वाहन असे वर्णन केले जाते.[३][४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Dictionary of Hindu Lore and Legend (ISBN 0-500-51088-1) by Anna Dallapiccola
  2. ^ मार्कंडेय पुराण
  3. ^ "Uchchaihshravas". Wikipedia (en मजकूर). 2019-08-16. 
  4. ^ "सूर्य वंदना". fr-fr.facebook.com (fr मजकूर). 2019-09-06 रोजी पाहिले.