Jump to content

उगम भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाषांतरप्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा म्हणतात. आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात. चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण आणि आकलन, त्याचा दोन्ही भाषांचा अभ्यास सखोल असावा लागतो. यामध्ये केवळ साहित्याचा अभ्यासच नव्हे तर उगम व लक्ष्य भाषांचे व्याकरणाचंही ज्ञान त्याला असावे लागते. तसंच ती भाषा बोलणाऱ्या समूहाची किंवा समाजाची सांस्कृतिक जाण असणे आवश्यक असते.

भाषांतराची गृहितके

[संपादन]

प्रकार

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]