उक्ब्याची मशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उक्बाची मशीद (جامع عقبة بن نافع‎) तथा कैरुआन मशीद(جامع القيروان الأكبر) ही ट्युनिसियाच्या कैरुआन गावातील मशीद आहे.

उक्बा इब्न नफी याने इ.स. ६७०मध्ये बांधलेली ही मशीद जगातील सगळ्यात जुन्या मशीदींपैकी एक आहे. सुमारे ९,००० मी इतका पसारा असलेली ही मशीद ट्युनिसियातील सगळ्यात मोठी मशीद आहे.