इ.स. ९९६
Appearance
(ई.स. ९९६ या पानावरून पुनर्निर्देशित)
| सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
| शतके: | ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक |
| दशके: | ९७० चे - ९८० चे - ९९० चे - १००० चे - १०१० चे |
| वर्षे: | ९९३ - ९९४ - ९९५ - ९९६ - ९९७ - ९९८ - ९९९ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
[संपादन]जन्म
[संपादन]- एप्रिल १ - ११ वर्षांच्या सद्दीनंतर पोप जॉन पंधरावा ताप येउन मृत्यू पावला. पवित्र रोमन सम्राट ऑट्टो तिसऱ्याने आपल्या चुलतभाऊ कॅरिंथियाच्या ब्रुनोला पोपपदासाठी पुढे केले. ब्रुनो ग्रेगोरी पाचवा हे नाव घेउन पहिला जर्मन आणि एकूण १३८वा पोप झाला.
मृत्यू
[संपादन]- एप्रिल १ - पोप जॉन पंधरावा.
- ऑक्टोबर २४ - ह्यु कापे, फ्रांसचा राजा.