Jump to content

ईशा करवडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ईशा करवडे

ईशा करवडे (२१ नोव्हेंबर, १९८७:पुणे, भारत - ) ही भारती बुद्धिबळ खेळाडू आहेत.[] तिच्याकडे वुमन ग्रॅंडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर ह्या पदव्या आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. "First WGM norm for Eesha Karavade - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया. 2019-10-23 रोजी पाहिले.