ईड्स (कॉलोराडो)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ईड्स शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ईड्स (निःसंदिग्धीकरण).
ईड्स हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. कायोवा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या ईड्सची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ६७२ होती.[२]
या गावाचे पूर्वीचे नाव डेटन होते.[३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. 2012-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो, United States Department of Commerce. August 12, 2021. September 7, 2021 रोजी पाहिले.
- ^ KiowaCountyColorado.com http://www.kiowacounty-colorado.com/eads.htm