Jump to content

इडलीपात्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ईडली पात्र या पानावरून पुनर्निर्देशित)

इडलीपात्र हे साचे असलेले स्वयंपाकघरात वापरायचे पदार्थ उकडण्याचे उपकरण आहे. यातल्या साच्यात आंबवलेली उडदाची डाळ आणि आंबवलेले तांदूळ यांच्या मिश्रणाचा सैलसर लगदा घालून तो उकडून इडल्या तयार केल्या जातात.