ई. बालानंदन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इ. बालानंदन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

इ. बालानंदन (जून १६,इ.स. १९२४-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सवादी) पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील मुकुंदपुरम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.