इ.स. ४४७
Appearance
| सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
| शतके: | ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक |
| दशके: | ४२० चे - ४३० चे - ४४० चे - ४५० चे - ४६० चे |
| वर्षे: | ४४४ - ४४५ - ४४६ - ४४७ - ४४८ - ४४९ - ४५० |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
[संपादन]- अट्टिलाच्या नेतृत्त्वाखाली हूणांनी डॅन्यूब नदी पार करून बाल्कन पर्वतरांगेच्या प्रदेशावर आक्रमण केले. त्यांनी या मोहीमेत ग्रीसमधील थर्मोपिलाईपर्यंत धडक मारली आणि सर्दिका (आताचे सोफिया) शहर उद्ध्वस्त केले. ४४२ च्या तहाची अवहेलना केल्याबद्दल अट्टिलाने तिप्पट खंडणी मागितली आणि दरवर्षी ७०० किलो सोने पाठविण्याची अट घातली तसेच पकडलेल्या प्रत्येक रोमन सैनिकामागे १२ सोलिदी किंमत मागितली.