इ.स. २४३
Appearance
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक |
दशके: | २२० चे - २३० चे - २४० चे - २५० चे - २६० चे |
वर्षे: | २४० - २४१ - २४२ - २४३ - २४४ - २४५ - २४६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
[संपादन]- रेसॅनाच्या लढाईत रोमन सेनापती टिमेसिथियसने पर्शियाच्या शापूर पहिल्याचा पराभव केला व शापूरला युफ्रेतिस नदीपल्याड पळवून लावले.