इ.स. १५८८
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे - १६०० चे |
वर्षे: | १५८५ - १५८६ - १५८७ - १५८८ - १५८९ - १५९० - १५९१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी १८ - श्रीलंकेच्या राजा सितावाकाच्या पहिल्या राजसिंहने पोर्तुगालच्या ताब्यात असलेल्या कोलंबोला घातलेल्या वेढ्यावर पोर्तुगीज दर्यासारंग पेद्रो तैक्सैराने ८० जहाजातून सैनिक आणून प्रतिहल्ला चढवला व वेढा मोडून काढला. राजसिंहने आपली राजधानी सीतावाकपूरला पळ काढला.[१]
- मे १२ - फ्रांसचा राजा हेन्री तिसऱ्याने पॅरिसमधून पळ काढला.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ The Travels of Pedro Teixeira, translated by William F. Sinclair (Hakluyt Society, 1902) p. ix