इ.स. १४०९
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक |
दशके: | १३८० चे - १३९० चे - १४०० चे - १४१० चे - १४२० चे |
वर्षे: | १४०६ - १४०७ - १४०८ - १४०९ - १४१० - १४११ - १४१२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जुलै ९ - व्हेनिसच्या डोज मिशेल स्तेनोने नापोलीच्या राजा लादिस्लॉसकडून डाल्मेशियाच्या समुद्रकिनाऱ्याचा भाग विकत घेतला. १ लाख डुकाट (३५० किलो सोने) देउन घेतलेल्या या प्रदेशानिशी व्हेनिसचे शासन एड्रियाटिक समुद्राच्या दोन्ही किनाऱ्यांवर पसरले.[१]
जन्म
[संपादन]- जानेवारी १६ - रेने पहिला, नेपल्सचा राजा.
मृत्यू
[संपादन]- जुलै २५ - मार्टिन पहिला, सिसिलीचा राजा.