इ.स.पू. २६१
Appearance
| सहस्रके: | इ.स.पू.चे १ ले सहस्रक |
| शतके: | पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक |
| दशके: | पू. २८० चे - पू. २७० चे - पू. २६० चे - पू. २५० चे - पू. २४० चे |
| वर्षे: | पू. २६४ - पू. २६३ - पू. २६२ - पू. २६१ - पू. २६० - पू. २५९ - पू. २५८ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
[संपादन]- धौली टेकड्यांच्या लढाईमध्ये सम्राट अशोकने कलिंगच्या साम्राज्याचा पाडाव केला. या लढाईमधील कत्तल आणि क्रूरता पाहून अशोकाला संसाराची किळस आली व त्यानंतर तो बौद्ध धर्माकडे आकर्षित झाला.