इस्रायलचा ध्वज
नाव | इस्रायलचा ध्वज |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | ८:११ |
स्वीकार | ऑक्टोबर २८ १९४८ |
इस्रायल देशाचा ध्वज पांढऱ्या रंगाचा असून त्यामध्ये निळ्या रंगाचे दोन आडवे पट्टे आहेत. ध्वजाच्या मधोमध निळ्या रंगाचा डेव्हिडचा तारा आहे.
इतर ध्वज[संपादन]
गॅलरी[संपादन]
Yom Ha'atzmaout : le jour de l'indépendance
manifestation à Naalin