इस्राईल कास्त्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इस्राईल कास्त्रो

इस्राईल कास्त्रो (स्पॅनिश: Israel Castro; जन्म: २० डिसेंबर १९८०, मेक्सिको सिटी) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या सी.डी. ग्वादालाहारामेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]