इश्क पर जोर नहीं

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इश्क पर ज़ोर नहीं हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र सोबत विश्वजित आणि साधना यांनी पहिल्यांदा व शेवटचं काम केले होते.

देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९७०