इव्हान दियास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इव्हान दियास (१४ एप्रिल, इ.स. १९३६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - १९ जून, २०१७) हे रोमन कॅथलिक चर्चचे कार्डिनल होते. इ. स. २००१ साली ते कार्डिनल झाले.