इलियास काश्मिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इलियास काश्मिरी हा अल कायदा या अतिरेकी संघटनेचा पाकिस्तानी कुप्रसिद्ध दहशतवादी होता. ३ जुन २०११ रोजी अमेरिकेने दक्षिण वझिरीस्तानमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात तो ठार झाला. मुंबईवरील २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा तो प्रमुख सूत्रधार होता.[१]

संदर्भ[संपादन]