इरिट्रियाचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इरिट्रियाचा ध्वज
इरिट्रियाचा ध्वज
नाव इरिट्रियाचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार १:२
स्वीकार

इरिट्रिया देशाचा नागरी ध्वज हिरव्या, लाल व निळ्या रंगांच्या तीन त्रिकोणांपासून बनला आहे व लाल त्रिकोणाच्या मधोमध सोनेरी रंगाने एक ऑलिव्हची फांदी दाखवली आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]