इयान स्मिथ (न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इयान स्मिथ (न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

इयान डेव्हिड स्टॉकली स्मिथ (२८ फेब्रुवारी, १९५७:नेल्सन, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८० ते १९९२ दरम्यान ६३ कसोटी आणि ९८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.