इतिहास वस्तुसंग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील, इतिहास विभाग हा एक महत्वाचा विभाग आहे. या विभागामध्ये इतिहास वस्तूसंग्रहालय आहे.या वस्तुसंग्रहालयामध्ये, प्राचीन ते आधुनिक इतिहासाच्या साधनांचे संवर्धन करण्यात आलेले आहे. यामध्ये प्राचीन कालखंडातील सिंधू संस्कृतीतील काही पुरावशेषांचा समावेश आहे.