Jump to content

इटली राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इटली महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
इटली
चित्र:Italiana.png
इटालियन क्रिकेट फेडरेशनचा लोगो
असोसिएशन इटालियन क्रिकेट फेडरेशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९९५)
संलग्न सदस्य (१९८४)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०२७वा२६वा (२२ डिसेंबर २०२२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि बेल्जियमचा ध्वज बेल्जियम बोलोग्ना येथे; १६ ऑगस्ट २०१३
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि. ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया रोमा क्रिकेट मैदान, रोम; ९ ऑगस्ट २०२१
अलीकडील महिला आं.टी२० वि. Flag of the Netherlands नेदरलँड्स स्पोर्टपार्क हरगा, शिडम येथे; ३० मे २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]२७१७/१०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
३० मे २०२४ पर्यंत

इटली राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये इटलीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन १९९५ पासून इटली महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.

इटालियन राष्ट्रीय महिला संघाने ऑस्ट्रिया महिलांविरुद्ध १० ऑगस्ट २०२१ रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.