Jump to content

इजिप्ती अरबी विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इजिप्ती अरबी विकिपीडिया
इजिप्ती अरबी विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा इजिप्ती अरबी
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://arz.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण २४ नोव्हेंबर, इ.स. २००८
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

इजिप्ती अरबी विकिपीडिया विकिपीडियाची इजिप्ती अरबी भाषेतील आवृत्ती आहे. ही आवृत्ती नोव्हेंबर २००८ मध्ये सुरू केली गेली होती. ऑक्टोबर २०१३ पर्यंतचे १०,००० पेक्षा जास्त लेख होती.[१] अरबी भाषेच्या पोटभाषेत लिहिलेले हे पहिले विकिपीडिया आवृत्ती आहे.

संदर्भ

[संपादन]

 

  1. ^ List of Wikipedias on Meta-Wiki.

बाह्य दुवे

[संपादन]