इग्नात्चियो सिलोने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इग्नात्चियो सिलोने (इ.स. १९००इ.स. १९७८) हे एक इटालियन लेखक व राजकारणी होते. १९२१ मध्ये इटालियन कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेतील त्यांच्या भूमिकेमुळे ते नावाजलेले आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात १९३० मध्ये त्यांनी कम्युनिस्ट पक्ष सोडला. त्यानंतर ते इटालियन समाजवादी पक्षाच्या वतीने राजकारणात काम करत राहीले.