विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
इक्वेडोरचा ध्वज
इक्वेडोरचा ध्वज |
| नाव |
'La Tricolor' |
| वापर |
नागरी वापर |
| आकार |
२:३ |
| स्वीकार |
२६ सप्टेंबर १८६० |
इक्वेडोर देशाचा नागरी ध्वज पिवळ्या, निळ्या व लाल रंगांच्या आडव्या पट्ट्यांपासूनपासून बनला आहे व ध्वजाच्या मधोमध इक्वेडोरचे चिन्ह दाखवले आहे.