Jump to content

इक्रा चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इक्रा हसन

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
जून २०२४
मागील प्रदीप कुमार चौधरी
मतदारसंघ कैराना

जन्म २६ ऑगस्ट, १९९४ (1994-08-26) (वय: ३१)
राजकीय पक्ष समाजवादी पक्ष
आई बेगम तबस्सुम हसन
वडील चौधरी मुनव्वर हसन

इक्रा चौधरी किंवा इक्रा हसन (जन्म २६ ऑगस्ट १९९४) ही एक भारतीय राजकारणी आहे. ४ जून २०२४ पासून त्या कैराना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या सदस्य आहेत.[] त्या समाजवादी पक्षाच्या सदस्या आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Election Commission of India". results.eci.gov.in. भारतीय निवडणूक आयोग. 4 June 2024 रोजी पाहिले.
  2. "Iqra Choudhary(Samajwadi Party(SP)):Constituency- KAIRANA(UTTAR PRADESH)". myneta.info. 4 June 2024 रोजी पाहिले.