इंपीरियल काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंपीरियल काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
साल्टन समुद्र

इंपीरियल काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र एल सेंत्रो येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७९,७०२ इतकी होती.[२]

ही काउंटी कॅलिफोर्नियातील सगळ्यात नवीन असून हिची रचना १९०७मध्ये झाली. या प्रदेशात मोठी जमीन असलेल्या इंपीरियल लँड कंपनीचे नाव या काउंटीला दिलेले आहे.[३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on August 5, 2011. April 4, 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "This corner of California is suffering economic misery despite boom all around it". Los Angeles Times. February 5, 2019.