Jump to content

इंदीवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंदीवर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख१ जानेवारी 1924 संपादन
जन्मस्थानझांसी संपादन
मृत्यू तारीख२७ फेब्रुवारी 1997, २७ फेब्रुवारी 1999 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी भाषा, उर्दू भाषा संपादन
व्यवसायलेखक, गीतकार, गीतकार संपादन
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार संपादन

श्यामलाल बाबू राय (१ जानेवारी १९२४ - २७ फेब्रुवारी १९९७) जे व्यावसायिकरित्या इंदीवर म्हणून ओळखले जातात, हे १९६० च्या दशकातील प्रमुख हिंदी चित्रपट गीतकारांपैकी एक होते.[][]

पुरस्कार

[संपादन]
फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार
वर्षचित्रपटगीतनिकाल
१९६६हिमालय की गोद में"एक तू ना मिला"नामांकन
१९७४समझौता"समझौता गमोंसे कर लो"नामांकन
१९७५रेशम की डोर"बहनाने भाई की कलाई पे"नामांकन
१९७६अमानुष"दिल ऐसा किसी ने"विजेता
१९८५तोहफा"प्यार का तोहफा तेरा"नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. "Lyricist - Indeevar". www.hindilyrix.com. 2004-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. Tankha, Madhur (2014-09-03). "Zindagi ka safar…with Indeevar". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2019-03-25 रोजी पाहिले.