इंदिराबाई हळबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी हळबे (? - ऑक्टोबर ८, १९९८) या मराठी समाजसेविका होत्या. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख गावी १९५४ साली त्यांनी 'मातृमंदिर' ही संस्था स्थापली.