Jump to content

लिव्हिंग मीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंडिया टुडे समूह या पानावरून पुनर्निर्देशित)
लिव्हिंग मीडियाचे व्यवसायिक नाव: इंडिया टुडे

लिव्हिंग मीडिया इंडिया लिमिटेड (व्यवसायिक नाव: इंडिया टुडे ग्रुप) भारतातील नवी दिल्ली येथे स्थित एक भारतीय मीडिया समूह आहे. मासिके, वर्तमानपत्रे, पुस्तके, रेडिओ, दूरदर्शन, छपाई आणि इंटरनेट हे त्यांचे व्यवसायक्षेत्र आहे.[]

इंडिया टुडे ग्रुपची स्थापना 1975 मध्ये झाली आणि त्याचे पहिले प्रकाशन इंडिया टुडे हे पाक्षिक वृत्तपत्र होते. अरुण पुरी हे सध्याचे चेरमन आणि एडिटर-इन-चीफ आहेत. तर दिनेश भाटिया हे इंडिया टुडे ग्रुपचे वर्तमान सीईओ आहेत.

व्यवसाय उपक्रम

[संपादन]

चॅनेल

[संपादन]

प्रकाशने

[संपादन]

रेडिओ

[संपादन]
  • इश्क 104.8 एफएम

इतर व्यवसाय

[संपादन]
  • वसंत व्हॅली स्कूल
  • केर टुडे

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "TV TodayNetwork Share Price, TV TodayNetwork Stock Price, TV Today Network Ltd. Stock Price, Share Price, Live BSE/NSE, TV Today Network Ltd. Bids Offers. Buy/Sell TV Today Network Ltd. news & tips, & F&O Quotes, NSE/BSE Forecast News and Live Quotes". www.moneycontrol.com (इंग्रजी भाषेत). 2022-06-07 रोजी पाहिले.