लिव्हिंग मीडिया
Appearance
(इंडिया टुडे ग्रुप या पानावरून पुनर्निर्देशित)
लिव्हिंग मीडिया इंडिया लिमिटेड (व्यवसायिक नाव: इंडिया टुडे ग्रुप) भारतातील नवी दिल्ली येथे स्थित एक भारतीय मीडिया समूह आहे. मासिके, वर्तमानपत्रे, पुस्तके, रेडिओ, दूरदर्शन, छपाई आणि इंटरनेट हे त्यांचे व्यवसायक्षेत्र आहे.[१]
इंडिया टुडे ग्रुपची स्थापना 1975 मध्ये झाली आणि त्याचे पहिले प्रकाशन इंडिया टुडे हे पाक्षिक वृत्तपत्र होते. अरुण पुरी हे सध्याचे चेरमन आणि एडिटर-इन-चीफ आहेत. तर दिनेश भाटिया हे इंडिया टुडे ग्रुपचे वर्तमान सीईओ आहेत.
व्यवसाय उपक्रम
[संपादन]चॅनेल
[संपादन]- इंडिया टुडे टेलिव्हिजन
- आज तक
- दिल्ली आज तक (2006-2020)
- लल्लनटॉप
- टीव्ही टुडे नेटवर्क
प्रकाशने
[संपादन]- इंडिया टुडे (मासिक)
- बिझनेस टुडे (भारत)
रेडिओ
[संपादन]- इश्क 104.8 एफएम
इतर व्यवसाय
[संपादन]- वसंत व्हॅली स्कूल
- केर टुडे
संदर्भ
[संपादन]- ^ "TV TodayNetwork Share Price, TV TodayNetwork Stock Price, TV Today Network Ltd. Stock Price, Share Price, Live BSE/NSE, TV Today Network Ltd. Bids Offers. Buy/Sell TV Today Network Ltd. news & tips, & F&O Quotes, NSE/BSE Forecast News and Live Quotes". www.moneycontrol.com (इंग्रजी भाषेत). 2022-06-07 रोजी पाहिले.