Jump to content

इंडियन रोड काँग्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंडियन रोड काँग्रेस(शॉर्टनेम-आयआरसी) ही भारत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रस्ते पूलउड्डाणपूल यांचे मानकीकरण करणारी एक शिखर संस्था आहे. ही संस्था हे मानकीकरणाचे काम सुमारे ८४ वर्षांपासून करीत आहे. संपूर्ण जगात या संस्थेने निर्माण केलेल्या मानकांनुसार व प्रमाणीकरणानुसार, रस्ते/पुल यांचे बांधकाम होत असते परंतु, बांधकामादरम्यान या मानकांचे उल्लंघन झाल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार या संस्थेस नाहीत. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "about us". आयआरसी. २२-११-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]