इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार
Appearance
annual awards for achievements in Hindi-language television | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | पुरस्कार | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
तारीख | इ.स. २०२३ | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार (किंवा ITA Awards) हा वार्षिक पुरस्कार सोहळा आहे जो भारतीय टेलिव्हिजन अकादमीने हिंदी भाषेतील दूरचित्रवाहीणी आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममधील उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी आयोजित केला आहे. [१]
भारतीय दूरचित्रवाणी अकादमीची सुरुवात जुलै २००१ मध्ये अनु रंजन यांनी केली होती आणि पहिले पुरस्कार सोहळा हा नोव्हेंबर २००१ मध्ये आयोजित करण्यात आला होता.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Official ITA Website". 2011-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-14 रोजी पाहिले.
- ^ "From setting up the Indian Television Academy to launching her NGO—Anu Ranjan is a creative force to be reckoned with". Harper Bazar (इंग्रजी भाषेत). 2023-12-10 रोजी पाहिले.