Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१०
इंग्लंड
स्कॉटलंड
तारीख १९ जून २०१०
संघनायक अँड्र्यू स्ट्रॉस गॅविन हॅमिल्टन
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा क्रेग कीस्वेटर (६९) काइल कोएत्झर (५१)
सर्वाधिक बळी मायकेल यार्डी (३) माजिद हक (२)

२०१० मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाने स्कॉटलंडचा दौरा केला. या दौऱ्यात १९ जून २०१० रोजी खेळलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)चा समावेश होता.

फक्त एकदिवसीय

[संपादन]
१९ जून २०१०
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२११ (४९.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१३/३ (३३.४ षटके)
काइल कोएत्झर ५१ (६३)
मायकेल यार्डी ३/४१ (१० षटके)
क्रेग कीस्वेटर ६९ (६५)
माजिद हक २/३५ (१० षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी
द ग्रॅंज क्रिकेट क्लब, रायबर्न प्लेस, एडिनबर्ग
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि इयान रामेज (स्कॉटलंड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]