आल्फोन्सो तेरावा, स्पेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अल्फोन्सो तेरावा (२८ नोव्हेंबर, १८५७ - २५ नोव्हेंबर, १८८५) हा स्पेनचा राजा होता.