आली अंगावर
Appearance
आली अंगावर | |
---|---|
दिग्दर्शन | दादा कोंडके |
कथा | दादा कोंडके |
पटकथा | राजेश मुजुमदार |
प्रमुख कलाकार | दादा कोंडके, उषा चव्हाण, भालचंद्र कुलकर्णी, निळू फुले, गणपत पाटील |
छाया | अरविंद लाड |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९८२ |
आली अंगावर हा १९८२ मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
कलाकार
[संपादन]दादा कोंडके, उषा चव्हाण, शरद तळवलकर, रत्नमाला, मोहन कोठीवान, वसंत शिंदे, गणपत पाटील, दीनानाथ टाकळकर, हांडे पाटील, संपत निकम, दिनकर इनामदार, बापूसाहेब गावडे, कुंदन, दत्ता, सुलोचनाबाई काळे, भगवान.
गीते
[संपादन]१) गेली कुठ गांवना बोलल्याबिगर ऱ्हावंना
२) वेळ आली बाका तिथं देव करी काय हो
३) अग राणी भरल्यात दोन्ही माठ गळतय पाणी
४) जड वाटे भारी मजला मागु कशी
५) साखर झोपेमधी मी असताना अवचित आला तुम्ही.
६) अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला