आर. सचितानंतम
Appearance
भारतीय राजकारणी | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| नागरिकत्व | |||||
|---|---|---|---|---|---|
| व्यवसाय | |||||
| |||||
रथनावेल सचिथानंथम हे तमिळनाडूमधील भारतीय राजकारणी आहेत. २०२४ मध्ये ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या वतीने दिंडुक्कल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "CPM names Su Venkatesan, Sachidanandam as candidates". द टाइम्स ऑफ इंडिया. 2024-03-16. ISSN 0971-8257. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ↑ "Sachidanandam of CPI(M) wins Dindigul seat by a huge margin of more than 4 lakh votes". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. ISSN 0971-751X. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ↑ "Dindigul Election Result 2024 LIVE Updates Highlights: Lok Sabha Winner, Loser, Leading, Trailing, MP, Margin". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.