आर.व्ही. (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर.व्ही.
दिग्दर्शन बॅरी सॉनेनफील्ड
निर्मिती ल्युसी फिशर, डग्लस विक
प्रमुख कलाकार रॉबिन विल्यम्स, जेफ डॅनियेल्स, शेरिल हाइन्स, क्रिस्टीन चेनोवेथ, जोजो लेव्हेस्क, जॉश हचरसन
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २८ एप्रिल, २००६


आर.व्ही. हा २००६ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात रॉबिन विल्यम्सने प्रमुख भूमिका वठवली आहे.