आर.एस. अरुमुगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आर.एस. अरूमुगम ( मार्च १९,इ.स. १९१९) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील श्रीविलीपुत्तुर लोकसभा मतदारसंघातून तर स्वतंत्र पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातीलच तेनकासी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.