Jump to content

आर्य बब्बर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्य बब्बर
जन्म आर्य बब्बर
२४ मे, १९८२ (1982-05-24) (वय: ४२)
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००२– साल
वडील राज बब्बर
आई नादिरा बब्बर

आर्य बब्बर एक हिंदी चित्रपट अभिनेता आहे. हा राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांचा मुलगा आणि प्रतीक बब्बरचा सावत्र भाऊ आहे.

बाह्य दुवे[संपादन]