Jump to content

आर्थिक वृद्धी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ. ही एक संकुचित व संख्यात्मक संकल्पना आहे. ही वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आर्थिक वृद्धी ही एक स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. या वृद्धीला राष्ट्रीय उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्नाच्या साहाय्याने मोजले जाते.[]

  1. ^ "EconomicGrowthTheories". The Economic Growth Engine. doi:10.4337/9781848445956.00012.