आर्कीऑपटरिक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुरातन कालीन पक्षी, हा पक्षी नामशेष झाला असून सरपटणारे प्राणी व पक्षी यातील महत्त्वाचा दुवा आहे. १८८० ज्या द्शकात या पक्ष्याचे अवशेष जर्मनीतील खाणीत मिळाले होते.
एकोणिसाव्या शतकापासून जीवाश्मवैज्ञानिकांनी याला माहितीतला सर्वात जुना पक्षी मानले आहे, तरी अलीकडील अभ्यासावरून तो एक प्रकारचा डायनोसॉर असल्याची शंका उपस्थित होते.