Jump to content

आर्चिबाल्ड विवियन हिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आर्किबाल्ड विविअन हिल या पानावरून पुनर्निर्देशित)

आर्चिबाल्ड विवियन हिल (२६ सप्टेंबर, १८८६:ब्रिस्टल, इंग्लंड - ३ जून, १९७७:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हे ब्रिटिश शास्त्रज्ञ होते. त्यांच्या स्नायूंमधील उर्जोत्पादन आणि चालक-प्रेरक बळावरील संशोधनाबद्दल त्यांना १९२२ चेवैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Bassett, DR Jr (2002). "Scientific contributions of A. V. Hill: exercise physiology pioneer". Journal of Applied Physiology. 93 (5): 1567–1582. doi:10.1152/japplphysiol.01246.2001. PMID 12381740. S2CID 14704104.
  2. ^ साचा:Cite ODNB