Jump to content

आरडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आरडे गाव सातारा या पानावरून पुनर्निर्देशित)

आरडे गाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये आहे.

हे टुमदार छोटेसे गाव आहे.

हे गाव सातारा शहरापासून २० कि.मी. अंतरावर आहे.

या गावाची लोकसंख्या ४०० च्या आसपास आहे.