आयोवा सिटी (आयोवा)
Appearance
(आयोवा सिटी, आयोवा या पानावरून पुनर्निर्देशित)
आयोवा सिटी Iowa City |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | आयोवा |
स्थापना वर्ष | इ.स. १८५० |
क्षेत्रफळ | ६३.३ चौ. किमी (२४.४ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ६६८ फूट (२०४ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ६७,८३१ |
- घनता | १,०५९ /चौ. किमी (२,७४० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
http://www.icgov.org |
आयोवा सिटी (इंग्लिश: Iowa City) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. आयोवा विद्यापीठाचा कॅम्पस ह्याच शहरात स्थित आहे. आयोवा सिटीची लोकसंख्या सुमारे ६८ हजार आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- स्वागत कक्ष Archived 2011-10-15 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत