आयेशा झफर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयेशा झाफर या पानावरून पुनर्निर्देशित)

आयेशा झफर (९ सप्टेंबर, इ.स. १९९४:सियालकोट, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. आयेशा उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करते.

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २४ ऑक्टोबर, इ.स. २०१५ रोजी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजविरुद्ध खेळली.