Jump to content

आयर्लंड क्रिकेट संघाचा कॅनडा दौरा, २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंड क्रिकेट संघाचा कॅनडा दौरा, २०१०
आयर्लंड
कॅनडा
तारीख ३१ ऑगस्ट २०१० – ७ सप्टेंबर २०१०
संघनायक ट्रेंट जॉन्स्टन आशिष बगई
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा पॉल स्टर्लिंग (२१२) रुविंदु गुणसेकेरा (१३०)
सर्वाधिक बळी अल्बर्ट व्हॅन डर मर्वे (५) हरवीर बैदवान (५)

आयर्लंड क्रिकेट संघाने ३१ ऑगस्ट - ७ सप्टेंबर २०१० दरम्यान कॅनडा दौरा केला. आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कपचा भाग म्हणून त्याने एक प्रथम श्रेणी सामना आणि दोन एकदिवसीय सामने खेळले.

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
६ सप्टेंबर २०१०
(धावफलक)
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१७५/९ (३५ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१६३/४ (३३ षटके)
जॉन मूनी ४७ (५५)
खुर्रम चोहान ३/२५ (६ षटके)
रुविंदु गुणसेकेरा ७१ (९५)
ट्रेंट जॉन्स्टन २/२१ (७ षटके)
कॅनडा ४ धावांनी विजयी (डकवर्थ-लुईस पद्धत)
टोरंटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब, टोरंटो
पंच: करन बेनी आणि ख्रिस गॅफनी (न्यू झीलंड)
सामनावीर: रुविंदु गुणसेकेरा (कॅनडा)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना ३५ षटकांचा करण्यात आला, कॅनडाचा डाव आणखी ३३ षटकांचा झाला.

दुसरा सामना

[संपादन]
७ सप्टेंबर २०१०
(धावफलक)
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
३२५/८ (५० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
२३३ (४६.३ षटके)
पॉल स्टर्लिंग १७७ (१३४)
जिमी हंसरा ३/२७ (३ षटके)
रुविंदु गुणसेकेरा ५९ (६०)
अल्बर्ट व्हॅन डर मर्वे ५/४९ (१० षटके)
आयर्लंड ९२ धावांनी विजयी
टोरंटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब, टोरंटो
पंच: करन बेनी आणि ख्रिस गॅफनी (न्यू झीलंड)
सामनावीर: पॉल स्टर्लिंग (आयर्लंड)
  • कॅनडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]