आयर्न काउंटी (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयर्न काउंटी, युटा या पानावरून पुनर्निर्देशित)
पॅरोवान गॅप येथील शिलाचित्रे

आयर्न काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पॅरोवान येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,२८९ इतकी होती.[२]

आयर्न काउंटीची रचना ३१ जानेवारी, १८५० रोजी लिटल सॉल्ट लेक काउंटी या नावाने झाली. या काउंटीला या भागातील लोखंडाच्या खाणींवरून नाव दिलेले आहे.

आयर्न काउंटी सीडर सिटी नगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Iron County, Utah". United States Census Bureau. June 30, 2023 रोजी पाहिले.