आयरिना फाल्कोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयरिना फाल्कोनी
चित्र:आयरिना फाल्कोनी
देश Flag of the United States अमेरिका (2007–चालू)
वास्तव्य लेक नोना, फ्लोरिडा, अमेरिका
जन्म ४ मे, १९९० (1990-05-04) (वय: ३३)
पोर्तोव्हिएहो, इक्वेडोर
उंची १.६३ मी
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत १७,७२,२१७ डॉलर
एकेरी
प्रदर्शन ३३६ - २५७
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ६३ (२३ मे, २०१६)
दुहेरी
प्रदर्शन 130–131
शेवटचा बदल: फेब्रुवारी, २०२३.


आयरिना फाल्कोनी (५ मे, १९९०:पोर्तोव्हिएहो, इक्वेडोर - ) ही एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे.

बाह्य दुवे[संपादन]